
Description
MPSC | UPSC | SSC | Banking | Technical Exams | Saralseva आणि इतर सर्व परीक्षेसाठी उपयुक्त तुम्ही English मध्ये कितीही वीक असले तरी हा कोर्स करून तुम्ही English मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेवू शकता.या कोर्स मध्ये तुम्हाला अगदी zero level पासून तर advanced level पर्यन्त 1. English Grammar 2. English Vocabulary 3. English Comprehension चे detailed lectures provide केल्या जातील प्रत्येक प्रश्न ट्रिक्स वापरुन आणि elimination method चा वापरुन कसा सोडवायचा हे शिकवले जाईल. हा कोर्स करून तुमच्या मध्ये काही improvement झाले नाही तर fees return केल्या जाईल.
A To Z English-सर्व Courses
₹2,000₹10,00080% off
Have a coupon?
Or pick one below
Expires: 31 Oct 2026
₹1250 off
750
