सरळसेवा लँग्वेज बॅच

Description

IBPS & TCS पॅटर्ननुसार

मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण 

खालील सर्व परीक्षांसाठी 

वनरक्षक ✅पोलीस भरती ✅तलाठी ✅ महानगर पालिका ✅आरोग्य विभाग ✅ नगर परिषद ✅न्याय विभाग ✅ BMC ✅आदिवासी

विभाग ✅समाज कल्याण ✅अंगणवाडी ✅WRD ✅ PMC ✅PCMC ☑️ Jr Engineering ✅CIDCO ✅GMC ✅TPA ✅MIDC

म्हाडा ✅ZP ✅ भूमी अभिलेख ✅ TET ✅ TAIT ✅ आणि IBPS&TCS व इतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त एकमेव COURSE आहे . 

✅ कोर्सच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट:

🎥 व्हिडीओ लेक्चर्स:
सोप्या भाषेत समजावून सांगणारे व्याकरणाचे व्हिडीओ, उदाहरणांसह सोबत {अनलिमिटेड वॉच टाइम }

📄 PDF नोट्स:
प्रत्येक टॉपिकवर परीक्षा उपयोगी संक्षिप्त आणि महत्त्वाचे मुद्दे – ‘Revision Friendly’ नोट्स!

📝 टॉपिकनिहाय टेस्ट:
प्रत्येक घटकावर आधारित MCQ टेस्ट – योग्य उत्तरासह सोपी स्पष्टीकरणं!

🔥 हे कोर्स का निवडावा?
 • ✅ शंभर टक्के मराठीत
 • ✅ परीक्षा उपयोगी संपूर्ण कव्हरेज
 • ✅ विद्यार्थ्यांनुसार सुलभ आणि स्पष्ट मांडणी
 • ✅ सोप्या शब्दात नियम आणि उदाहरणांसह समजावून सांगणे
 • ✅ Mobile-Friendly आणि App-Based Learning

🎯 स्वप्नातली नोकरी हवीये? मग व्याकरणात मास्टर व्हा – आमच्यासोबत!

इंग्रजी मार्गदर्शक प्रा. गणेश राऊत सर =  909 813 84 83 

मराठी मार्गदर्शक प्रा. रविराज धंदर सर = 820 802 97 92

सरळसेवा लँग्वेज बॅच

Have a coupon?